You are currently viewing युवापिढी सावधान  कुठे चुकते?

युवापिढी सावधान कुठे चुकते?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

*युवापिढी सावधान*

कुठे चुकते?

कालची युवा पिढी आणि आजची युवा पिढी यात मोठे अंतर पडलेले आपण पहातच आहोत.वयाच्या मानाने किशोर, युवक त्यावेळी सामाजिक, कौटुंबिक भान जपणारे होते.परिस्थितीचं योग्य आकलन त्यांना असायचं.जबाबदारीची जाणीव ,संस्कार मुल्ये जपणारी
ती पिढी.परिश्रम,कष्ट,व्यायामाने, आहाराने,
भक्कम,पीळदार शरीरयष्टी लाभत होती. सात्विक संस्काराने सुसंस्कृतही होती.
आज मात्र ही स्थिती अपवादानेच दिसते.विभक्त कुटुंबपध्दती,आवश्यकता म्हणून
आईवडील दोघेही अर्थार्जनासाठी बाहेर.घरे लहान,खेळायला जागेचा अभाव,मुलांना शाळा,ट्युशन,क्लासेसचे व दप्तरांचे ओझे,प्रचंड मानसिक ताण किशोरावस्थेतच सहन करावा लागत़ो.कधी कुटुंब छोटी,मिळकत मोठी असेही असल्याने भोगवादी संस्कृतीची भरभराट होऊ लागली.चंगळवादीवातावरण आले,मी ,माझं,माझ्यासाठी हा भाव युवकांच्या मनात वाढू लागला.बाहेरच्या स्वच्छंदी जगातील अनेक साधनं हाती अनायसे मिळू लागली आणि संयमाची जागा स्वैरतेने बहुतांशपणे घेतली.वाचन,पुस्तके माहिती मिळवणे,ज्ञानवर्धन अगदी कमी झाले.स्मार्टफोन अधिक स्मार्ट होऊन हवं त्यासोबतच नको तेही देऊ लागला.मुलं त्या विळख्यात पार गुरफटून गेली.वेगवेगळी व्यसनं तरुणांच्या तनामनात प्रवेश करती झाली.
हे सगळं कसं सावरावं हा प्रश्न पालक,शिक्षक समाज सगळ्यांनाच पडला आहे.
खूप बदल झाले पण खूप करायचेहीआहेत.
मुलांच्या युवकांच्या मनात सकारात्मक भावना देशाप्रती,समाजाप्रती जागवायला हवी,संस्कारांची महती त्यांना पटवायला हवी.
प्रत्येकाने ही सुरवात आपआपल्या घरापासून केली तर आजचा युवक नक्कीच सुधारेल.त्याला विश्वास,आधार हवा तसेच प्रेम जिव्हाळा ही हवा आहे.सगळ्यांनी प्रयत्न केल्यास आजचा युवक निश्चितपणे सावरत सावधान होईल!

***********************
अरुणा दुद्दलवार@✍️

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा