You are currently viewing बहावा

बहावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*

*(पादाकुलक वृत्त)*
*बहावा*

वस्त्र नेसुनी धम्मक पिवळे
नम्र भूवरी झुके बहावा
तप्त उन्हाने अंग भाजते
आनंद तरी मुखी पहावा

पर्ण पोपटी फांदीवरती
सोनसळी किरणांनी सजली
नाजुक पिवळी फुले गोजिरी
हिरव्या देठांमधुनी फुलली

वसंत ऋतुच्या आगमनाला
जणू अंबरी झुंबर लावी
शोभिवंत त्या सोन फुलांची
आरास सुखद मनी जपावी

शाल हळदुली अंगावरची
भासे नवरी जणू अंगणी
डोईवरती पदर ओढुनी
वाट सख्याची पाहे सजणी

शुष्क मृदा अन् ऊन कपाळी
तरी खुशीने मुखडा हसतो
कष्टामध्ये जग आनंदे
सोनबहावा सूचित करतो

© दीपी [दीपक पटेकर]
सावंतवाडी
८४४६७४३१८६

 

_______________________________
*संवाद मीडिया*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*

*🖥️ MS-CIT 🖥️*

*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*

*👨‍🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩‍🎓

*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*

*🖥️ SSI COMPUTER* 🖥️

*🔹Learn from Expert*

*उपलब्ध कोर्सेस*

*▪️MS-CIT*

*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*

*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*

*▪️Tally Prime*

*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*

*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️

*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*

*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻‍🏫🧑‍🏫

*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩‍💻

*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣

*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒

*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*

*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*

*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*

*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*

*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*

*📲संपर्क :- 9420740740*

*Advt link …👇*

————————————————

*संवाद मिडिया*

*👩‍🎓शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत* 👨‍🎓

📚 *GURU GLOBAL SCHOOL* 📚
*we care we create*

🥳 *उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023* 🥳

🤼‍♀️ *समर धमाका कॅम्प* 🤼‍♀️

*👧फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 👦*

*♦️Guru Global School ♦️*
*⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT* 🧗🏻‍♀️
*💢An ISO 0012015 certified 💢*

🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿

🌤️ *समर कॅम्प* 🌤️

*🏏10 एप्रिल ते 30 एप्रिल 🏏*

*🥍वेळ:सकाळी 10 ते दुपारी 12.30 🥍*

🛼 *Activities ( उपक्रम)* 🛼

*🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी 🪗*
*⛷️लिटल ॲस्ट्रोनट 🪂*
*🤽🏻‍♀️क्ले मोडलिंग 🎿*
*🤾🏻‍♂️इन डोअर गेम 🏂*
*🤺स्टोरी टेलिंग 🪁*
*🥌स्टीम बेस्ड ॲक्टीव्हीटी 🏒*
*🏇🏻आर्ट & क्राप्ट 🛷*
*🧘🏻‍♀️योगा & मेडीटेशन 🧘🏻‍♂️*

🏃‍♀️ *Hurry up* 🏃‍♂️

*✡️मोजक्याच जागा उपलब्ध✡️*

🏇🏻 *आजच संपर्क करा आणि तुमच्या पाल्यांचा सर्वांगिण विकास करा* 🧘🏻‍♂️

*📱9922903515*
*📱9422633433*
*📱9172693343*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा