You are currently viewing डी एड बेरोजगारांचे उपोषण सुरूच ; काहींची प्रकृती खालावली

डी एड बेरोजगारांचे उपोषण सुरूच ; काहींची प्रकृती खालावली

एक महिला रुग्णालयात, तर माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची उपोषणाला भेट, दिला पाठींबा

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी एड बेरोजगारांचे उपोषण अजूनही सुरूच असून आज काही उपोषण कर्त्यांची तब्येत खालावली यातील एक बेरोजगार डी एड महिला अत्यवस्थ झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिका बेरोजगाराना स्थान मिळावे, स्थानिकांसाठी भरती प्रक्रिया व्हावी अश्या अनेक न्याय मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा डी एड बेरोजगार समिती तर्फे अध्यक्ष विजय फाले यांनी दिला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 *जॉब ची संधी आपल्या दोडामार्ग शहरात….*💥
🏍️ *सनद मोटर्स, दोडामार्ग* 🏍️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉👉 तर या आंदोलनाला जि. प. माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी भेट देत पाठींबा जाहीर केला. व या बेरोजगारांना स्थानिक शिक्षक भरतीत प्राधान्य देण्यास सरकारचे लक्ष वेधू असे ते यावेळी म्हणाले, त्यांनी यावेळी बेरोजगारांना मार्गदर्शन करताना आता मागे हटू नका निर्णय होईलच असे आवाहन केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❗ *पाहिजेत !! पाहिजेत !! पाहिजेत !!!*
⚡️ *टू व्हिलर मॅकेनिक हिरो शोरूम साठी – 2 जागा भरणे आहे*

⚡️ *ऑफिस वर्क ( मुलगी )- 1*

⚡️ *ड्राइवर / सुपर वायसर – 1*

⚡️ *मासिक वेतन – 7000/- ते 15,000/-*

*संपर्क – सनद मोटर्स, हिरो शोरूम, दोडामार्ग. ( मो – 75 88 66 39 33)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *DSN च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा हजारो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 9021494368*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*-असंख्य लोकांना सोशल मीडियावर अपडेट ठेवणारा डिजिटल न्यूजपेपर 🎯 DSN🎯 नक्की जॉईन करा*_ 👉https://www.facebook.com/District-Sindhudurg-News-192890054826033/
📌📌📌📌📌📌📌📌📌📌
*जाहिरातीसाठी संपर्क: प्रमोद गवस ; मोबा.९७६५४४६११८*
*फेसबुक पेज:* https://www.facebook.com/District-Sindhudurg-News-192890054826033/ *युट्युब चॅनल* https://youtube.com/channel/UCxjK9KeBl4EdRANF149OxTA *Daily Hunt वर DSN……*
http://dhunt.in/ /?i=wasu7ovsuqsg&utm_content=q1espqm
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रतिक्रिया व्यक्त करा