*ही संधी चुकवू नका*
🥭आंब्यावर प्रक्रिया करा आणि जास्त उत्पन्न मिळवा💸
🥭*आंबा प्रकिया प्रशिक्षण*🥭
कैरी व आंब्याचे विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स बनवण्याचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण
1-2 एप्रिल 2023
सकाळी 10 ते 5
@ कुडाळ
कैरी तयार झाल्यात, आंबे ही पिकू लागलेत. फक्त आंबे विकून त्यातून म्हणावं तसं आर्थिक उत्पन्न मिळत नाही आणि पिकलेला आंबा केव्हा व कधी खराब होईल याची खात्री नाही.
आंब्यापासून जर चांगला आर्थिक नफा मिळवायचा असेल तर त्यावर प्रक्रिया करून value added प्रॉडक्ट्स बनवले पाहिजेत.
आमचूर पावडर, कैरी पन्हं, लोणची, जॅम, सरबत, कँडी, मिठाई, चुंदा, मुरांबा, आंब्याच्या पाकातल्या फोडी असे खूप सारे प्रॉडक्ट्स बनवता येतात आणि ते वर्षभर टिकवता, वापरता येतात.
*कॅनिंग, फ्रोजन व डिहायड्रेशन* पद्धतीने कैरी व आंब्या पासून तयार करता येणाऱ्या विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स चे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया *Mango* किंवा *आंबा* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.
*टीम अभिनव*
8767473919
*अभिनव उद्योग प्रबोधिनी*
*प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन*
8767473919