*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वागत*
हा चैत्र मास उल्हासाचा
गुढ्या तोरणे उंचावली
रंग वसंतातील बहराचा
श्रद्धेने अन्नपूर्णा स्थापली
चैत्रगौर माहेरी आली
संगे महादेवाची स्वारी
झोपळ्यावर देवी बसली
सुगंधी फुलांत शोभली
चमेली चाफा सुगंधी
पुष्पमाला वाहिली
मनोभावे मी पुजली
गौरीस्तव मिष्टाने रांधली
सुंदर चैत्रागणं रांगोळी
अंगणात शोभे सामोरी
शुभचिन्ह त्यात काढीली
हळदी कुंकवाने पूजीली
तयारी हळदी कुकवाची
आंबे डाळ रुचकर केली
पन्हे मधूरसे तीजसाठी
रेशीम वस्त्रे सळसळळी
गुलाबपाण्याची शिंपण
तन मन ताजे झाले
चैत्रात गौरआईच गाणं
निसर्गात कुहूकुहू घुमले
सौभाग्य मी मागते तीला
अन्नपूर्णे रहा इथे घराला
आशिष दे मम लेकरांना
सुपीकतेचे दान धरतीला
@अंजना कर्णिक
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-