You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची

सर्वसाधारण सभा 12 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जि.प. पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची  मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात आली असल्याचे सचिव, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − nine =