You are currently viewing आदर्श रामायण”

आदर्श रामायण”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”आदर्श रामायण”*

श्रीरामाचे जीवन आदर्श शिकवे रामायण
उच्चारता श्रीराम वाटे श्रद्धा विश्राम स्थान।।ध्रु।।

वाल्मिकी विलंका कृतिवास तुलसी रामायण
कबंध द्विपाद संक्षेप दुकांडी रामायण
भावार्थादि शत रामायणे शिकवी सद्गुण।।1।।

रामायणात जन करिती कर्तव्य निती पालन
राजनितीत राष्ट्रविचाराला महत्त्व अनन्य
राजकारणे राष्ट्र जीवनाचे केले भरण पोषण।।2।।

जीवनमूल्ये सुरक्षित हवी सांगे रामायण
रामाचे जीवन दावी राष्ट्र पूजेचे उपकरण
ऋषीमुनी संतांचे घडे त्यागी-विरागी दर्शन।।3।।

राम विरक्त इतरां विषयी अनुरक्त जाण
वसिष्ठ विश्वामित्र करती भरतां मार्गदर्शन
राजनिती त्याग आरती शिकवे प्रभू जीवन।।4।।

रामराज्यात पंथ भेदाभेद नाही सर्व समान
विश्वाला देई निर्भेळ शांती संदेश प्रेरणास्थान
पांडवांना प्रेरणा मिळाली रामचंद्रा कडून।।5।।

रामराज्य भारतीय संस्कृतीचे प्रगटीकरण
पातिव्रत्य जपावे सीतामाईची शिकवण
बंधू भरत लक्ष्मण शत्रुघ्न भ्राता हनुमान।।6।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9379811677.

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा