राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर उद्या उध्दघाटन
सोने खरेदीवर चांदीचे काॅईन तर कारागिरीवर २० टक्के सूट
सोन्या चांदीचे दागिने घडविण्यासाठी सावंतवाडी करांचाच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विश्वास संपादन केलेल्या सावंतवाडीतील प्रसिध्द चोडणकर ज्वेलर्स आता “पी. एस. चोडणकर” ज्वेलर्स नावाने शहरातील तारा हॉटेल समोरील दत्तात्रय निवास या कॉम्प्लेक्समध्ये नवे दालन सुरू करीत आहे.
या आलिशान दालनाचे उद्घाटन उद्या सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना पन्नास हजार पर्यंतचे सोने खरेदी केल्यास पाच ग्रॅम, तर एक लाखापासून पुढे खरेदी केल्यास दहा ग्रॅम चांदीचे नाणे गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच दागिने करणावळीवर तब्बल २० टक्केची सुट देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्घाटनाला उपस्थित राहण्याबरोबर दालनाला भेट द्यावी, असे आवाहन श्रीपाद चोडणकर व पावन चोडणकर यांनी केले आहे.
सावंतवाडी येथे चोडणकर ज्वेलर्सच्या माध्यमातन गेली ७३ वर्षे जिल्हावासियांना सेवा दिली ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेवून आता “पी. एस. चोडणकर ” नावाने येथील तारा हॉटेल समोरील दत्तात्रय निवास या कॉम्प्लेक्स मध्ये हे नवीन दालन सुरू करण्यात आले आहे.
या दालनात ग्राहकांच्या पसंतीस पडणारे विविध डिझाईनचे दागिने उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात हार, मंगळसुत्र, मुहूर्तमणी, अंगठ्या आणि कानातले असे विविध दागिने उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केल्यास पन्नास हजाराच्या खरेदीवर पाच ग्रॅम, तर एक लाखापासून पुढे खरेदी केल्यास दहा ग्रॅमचे चांदीचे नाणे गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. तर दागिने तयार करण्याची ऑर्डर दिल्यास त्यावर २० टक्के एवढी सुट देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी
भरघास सुट दण्यात यणार आह. त्यामुळे जास्तात जास्त ग्राहकाना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोडणकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहीतीसाठी पावन चोडणकर 8291276789 यांच्याशी किंवा दुकान क्र २२-२३-२४ वरचा तळमजला, दत्तात्रय निवास तारा हॉटेल समोर , उभाबाजार, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१० या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.