You are currently viewing ३० मार्च रोजी आरोस येथे गावकी नाटक

३० मार्च रोजी आरोस येथे गावकी नाटक

सावंतवाडी :

श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस येथे श्रीदेव गिरोबा रंगमंच, आरोस गिरोबावाडी येथे ३० मार्च रोजी ३० मार्च रोजी रात्री ९.३० वाजता श्री प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित दोन अंकी मालवणी नाटक ‘गावकी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा