You are currently viewing कसाल येथे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

कसाल येथे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

कसाल :

 

कसाल बालमवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसनिमित्त खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, रमेश बालम, पांडुरंग गावडे, डॉक्टर बालम, गणेश मेस्त्री, सुरेश नांदीवडेकर, ग्रामपंचायत सदस्य गणपत कसालकर, मिलिंद सावंत, अरुण राणे, सचिन कदम, आपा बालम,शशी बालम, पंढरी बालम, रमेश कदम, गिरीश मर्तल,भगवान बालम, मुख्याध्यापक गोसावी गुरुजी आणि शिक्षक वृंद, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा