You are currently viewing आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुमरमळा (वालावल) येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुमरमळा (वालावल) येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

कुडाळ :

 

कुडाळ आरोग्य तपासणी, रक्तदान,नेत्र तपासणी व सामाजिक उपक्रम हे आमदार वैभव नाईक यांचे लोकाभिमुख उपक्रम असुन जे लोकांना आवश्यक आहे तेच देण्याचा उपक्रम आम नाईक राबवतात असे गौरवोद्गार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी काढले. आमदार नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुमरमळा (वालावल) येथे नेत्र तपासणी शिबीराचे दीपप्रज्वलन करून श्री पडते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री पडते म्हणाले कि कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस कार्यकर्ते साजरा करतात. स्वतः वाढदिवस साजरा करुन नाच गाणे करुन न घेता आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर व विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रमांनी वाढदीवस साजरा केला जातो. हाच खरा आपल्या नेतृत्वाचा अभिमान असुन सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून आम नाईक यांची ओळख असुन येणारी २०२४ची निवडणूक जिंकुन महाराष्ट्र राज्याचे केबिनेट मंत्री म्हणून आम नाईक असतील असे पडते यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते अतुल बंगे यांनी केले. यावेळी डॉ केळकर, डॉ तेली, अतुल बंगे, कुडाळ शिवसेना ओबीसी सेल शहरं प्रमुख राजु गवंडे, कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सरपंच सौ अर्चना बंगे, ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई, माजी सरपंच प्रविण मार्गी, शिवसेनेचे प्रसाद परकर, समर्थ नगर स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे सतिश मांजरेकर,महेश वेळकर,भाऊ गुंजकर, नारायण राणे, अमित बंगे व इतर उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

 

*मे. पेडणेकर सायकल कंपनी – दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका..💥💥*

 

*Advt link👇*

—————————————————-

 

🚴🏻‍♀️ *मे. पेडणेकर सायकल कंपनी*🚴🏻‍♂️

 

*🔥’डबल धमाका ऑफर ‘🔥*

 

_*🎀दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका…🚴‍♂️*_

 

👉 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !!

 

👉 खास सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा_

*_🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️_*

 

*🔥🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️🔥*

 

👉 *कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत*

 

👉 सन १९५३ पासून

सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील सर्वात विश्वसनीय दालन म्हणून प्रसिद्ध

 

_🚴‍♀️👉 सर्व सायकल्सवर १० ते ३० टक्के पर्यंत सूट व ॲसेसरीज मोफत ( नियम व अटी लागू )_

 

_🚴‍♂️👉 सिंधुदुर्गातील पहिले १०० + जास्त सायकल्सचे भव्य दालन सावंतवाडीत_

 

_🚴‍♀️👉 सर्व वयोगटासाठी नियमित सायकलिंग करण्यासाठी उत्कृष्ट प्रतिच्या सायकल्स भरघोस डिस्काउंट मध्ये उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व बजाज फायनान्सवर नवीन सालकल खरेदी करण्याची सोय_

 

_🚴‍♀️👉 गुगल पे, फोन पे सुविधाही उपलब्ध_

 

_🚴‍♂️👉 नवीन सायकल खरेदीवर २ फ्री सर्व्हीस उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअरपार्ट व ॲसेसरीजचे विक्रेते व रिपेअर्स_

 

_🚴‍♂️👉 जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल्स नियमित वापरासाठी उपलब्ध_

 

_🚴‍♀️👉 उपलब्ध नामांकित सायकल ब्रॅन्ड्स 91, हिरो सायकल, हॉक सायकल_

 

_🚴‍♂️👉 घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध ( अटी व शर्ती लागू )_

 

*📌ऑफर कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल*

 

💚सायकल नियमित चालवा.

आरोग्यदायी फायदे मिळवा.💚

 

मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या..🚶‍♂️

 

*शाखा क्र. १ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, मेन रोड साईलवाडा, साईबाबा मंदिर नजीक, सावंतवाडी*

 

*शाखा क्र. २ पत्ता :*

*मे. पेडणेकर सायकल कंपनी, गोविंद चित्रमंदिर नाशिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी*

 

💁‍♂️ *माहितीसाठी संपर्क :*

मे. पेडणेकर सायकल कंपनी

*शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*📲9356883693*

*📲8108285128*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा