You are currently viewing नॅचरल आईस्क्रीम प्रशिक्षण

नॅचरल आईस्क्रीम प्रशिक्षण

*नॅचरल आईस्क्रीम प्रशिक्षण*

 

*आता घरच्या घरी बनवा नॅचरल आईस्क्रीम*🍧🍨

उन्हाळा सुरु झालाय🌞

उन्हाची काहीली असह्य होतेय🥵

थंडगार खावंसं वाटतंय ना…🧊🧋

मग आता एका दिवसात शिका आईस्क्रीमचे 10 प्रकार आणि कुल्फी, फालुदा, कॉकटेल आणि लस्सी🧋🥛🍨🍧🍦🍹

*रविवार* दिनांक *26 मार्च*

सकाळी 10 ते 5

*कुडाळ*

अधिक माहितीसाठी *Ice Cream* असा व्हॉट्स ॲप मेसेज *8767473919* या क्रमांकावर पाठवा.

*टीम अभिनव*

8767473919

*अभिनव उद्योग प्रबोधिनी*

*प्रशिक्षण, प्रोत्साहन, मार्गदर्शन*

📱*8767473919*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा