You are currently viewing श्रीराम वाचन मंदिरचा पुढाकाराने जयानंद मठकर यांच्या नावाने श्रीपती शिंदे यांना पुरस्कार…

श्रीराम वाचन मंदिरचा पुढाकाराने जयानंद मठकर यांच्या नावाने श्रीपती शिंदे यांना पुरस्कार…

दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण…

सावंतवाडी

येथील श्रीराम वाचन मंदिराच्या माध्यमातून देण्यात येणारा जयानंद मठकर यांच्या स्मृती निमित्त देण्यात येणारा पुरस्कार माजी आमदार ॲड. श्रीपती शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण ७ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात येणार आहे.

यावेळी जेष्ठ साहित्यिक राजन गवस प्रवीण बांदेकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीरामाच्या मंदिराच्या माध्यमातून कार्यवाह रमेश बोंद्रे यांच्याकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − nine =