You are currently viewing खाजगी रुग्णालयात वाढीव रक्त शुल्कास स्थगिती द्यावी…

खाजगी रुग्णालयात वाढीव रक्त शुल्कास स्थगिती द्यावी…

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची मागणी; दोडामार्ग तहसीलदारांना निवेदन…

दोडामार्ग

येथील खाजगी रुग्णालयात वाढीव रक्त शुल्कास स्थगिती द्यावी, अशी मागणी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार अरुण खानोलकर यांना निवेदन दिले.

यावेळी उपाध्यक्ष सौ.गितांजली सातार्डेकर, सहसचिव वैभव रेडकर, कार्यकारणी सदस्य सौ.रक्मिणी गवस, साजन गवस, भूषण सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =