*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा, निगडी पुणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस परतीचा*
मान्सूनचा लहरी कारभार तो कळतो
परतीचा पाऊस गडगडाटात येतो
पुन्हा कृषीवलाच्या डोळ्यात पाणी आणतो
पेरलेल्या पिकांना आडवे करीत येतो
-१-
परतीचा पाऊस कधी हाहाकार करतो
निर्दयी होत गरीबांचे निवारे ढासळतो
नदी, नाले, धरणे यांना पूर्णतः तो भरतो
ठप्प होते जीवन संततधार कोसळतो
-२-
धाक असतो, भीती असते मनात हानीची
निसर्ग करणी पुढे चाले ना मात्रा कोणाची
कुठे कोरडा कुठे धारा त्याच्या मनमानीची
वाचवाया लावती रक्षक ती बाजी प्राणाची
-३-
भूस्खलन होते कुठे त्या दरडी कोसळती
दळणवळण ठप्प होते नि रस्ते खचती
शेती मळे दलदली, दुर्दशेकडे वळती
भरपाई न मिळता खंत, मने ही खचती
-४-
बाबू फिलीप डिसोजा
हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर २१स्कीम १०,
यमुनानगर निगडी पुणे४११०४४
मो. ९८९०५६७४६८
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————