ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ही परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये स्पृहा सावंत, शोभराज शेर्लेकर, गुंजन कारेकर, पियूष रासम, मारी आंजॅल कॉस्मा फर्नांडिस, रिशिता मसुरकर, यांना येलो बेल्ट प्राप्त झाला. मृणाली कासार, ईश्वरी मांजरेकर, रश्मी रासम, पार्थ मालवणकर, श्रीकृष्ण भोई, काव्य दळवी, वेदा परुळेकर, लिनांशा नाईक, मधुरा खडपकर, सिद्धी पालव, चैतन्य लोट यांना ऑरेंज बेल्ट प्राप्त झाला. समीर जाधव, अमेय राणे, पार्थ बालम, सूरज काळे, मित मुळ्ये यांना ग्रीन बेल्ट प्राप्त झाला. निधी जाधव, चैत्राली दळवी, समृद्धी जाधव यांना पर्पल बेल्ट प्राप्त झाला. जिशिना नायर व नितेश गुप्ता यांना ब्राऊन बेल्ट प्राप्त झाला. या खेळाडूंना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेंसोई ॲड. विवेक राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे विश्वस्थ गौरव रामचंद्र घोगळे यांनी अभिनंदन केले.
*संवाद मिडिया*
*मे. पेडणेकर सायकल कंपनी – दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका..💥💥*
*Advt link👇*
—————————————————-
🚴🏻♀️ *मे. पेडणेकर सायकल कंपनी*🚴🏻♂️
*🔥’डबल धमाका ऑफर ‘🔥*
_*🎀दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त घेऊन आले सुपर धमाका…🚴♂️*_
👉 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !!
👉 खास सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा_
*_🚴♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴♂️_*
*🔥🚴♀️ भव्य सायकल उत्सव🚴♀️🔥*
👉 *कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत*
👉 सन १९५३ पासून
सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील सर्वात विश्वसनीय दालन म्हणून प्रसिद्ध
_🚴♀️👉 सर्व सायकल्सवर १० ते ३० टक्के पर्यंत सूट व ॲसेसरीज मोफत ( नियम व अटी लागू )_
_🚴♂️👉 सिंधुदुर्गातील पहिले १०० + जास्त सायकल्सचे भव्य दालन सावंतवाडीत_
_🚴♀️👉 सर्व वयोगटासाठी नियमित सायकलिंग करण्यासाठी उत्कृष्ट प्रतिच्या सायकल्स भरघोस डिस्काउंट मध्ये उपलब्ध_
_🚴♂️👉 क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व बजाज फायनान्सवर नवीन सालकल खरेदी करण्याची सोय_
_🚴♀️👉 गुगल पे, फोन पे सुविधाही उपलब्ध_
_🚴♂️👉 नवीन सायकल खरेदीवर २ फ्री सर्व्हीस उपलब्ध_
_🚴♀️👉 सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअरपार्ट व ॲसेसरीजचे विक्रेते व रिपेअर्स_
_🚴♂️👉 जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल्स नियमित वापरासाठी उपलब्ध_
_🚴♀️👉 उपलब्ध नामांकित सायकल ब्रॅन्ड्स 91, हिरो सायकल, हॉक सायकल_
_🚴♂️👉 घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध ( अटी व शर्ती लागू )_
*📌ऑफर कालावधी : २० मार्च ते ३० एप्रिल*
💚सायकल नियमित चालवा.
आरोग्यदायी फायदे मिळवा.💚
मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या..🚶♂️
*शाखा क्र. १ पत्ता :*
*मे. पेडणेकर सायकल कंपनी, मेन रोड साईलवाडा, साईबाबा मंदिर नजीक, सावंतवाडी*
*शाखा क्र. २ पत्ता :*
*मे. पेडणेकर सायकल कंपनी, गोविंद चित्रमंदिर नाशिक, गुप्ता होलसेल मार्ट समोर, सावंतवाडी*
💁♂️ *माहितीसाठी संपर्क :*
मे. पेडणेकर सायकल कंपनी
*शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲9356883693*
*📲8108285128*
*—————————————————–*
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*