You are currently viewing न्हावेली येथील दशावतार नाट्य महोत्सवाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावेली येथील दशावतार नाट्य महोत्सवाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी :

 

न्हावेली येथील उत्कर्ष सेवा मंडळ, न्हावेली कट्टा कॅार्नर व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या तीन दिवस चालणाऱ्या नाट्यमहोत्सवाला उंदड प्रतिसाद मिळाला. या नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन दशावतार कलाकार भास्कर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर, दशावतार कलाकार भास्कर वैद्य, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जनार्दन धाऊसकर, विश्राम नाईक, माजी सरपंच हरि वारंग, माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे, कझ्यमर्सचे व्हाईस चेअरमन रेडकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, चंद्रकांत पार्सेकर, अर्जुन नाईक, चंद्रकांत नाईक, सोसायटीचे व्हाईस चेअरमन आनंद नाईक, लक्ष्मण धाऊसकर, आनंद आरोंदेकर, सागर धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा पार्सेकर तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पार्सेकर तसेच मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eighteen =