You are currently viewing अडकलेल्या गाईची कंपाउंड फोडून केली सुटक

अडकलेल्या गाईची कंपाउंड फोडून केली सुटक

देवगड

देवगड पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कंपाउंड वॉल व इमारतीच्या मधल्या जागेत आज सकाळी गाय अडकून पडली

कपाऊंड पासून इमारत बांधताना ती पाच फूट अंतर सोडून बांधावी या नियमाला शासनानेच हरताळ फासल्याने मध्ये असलेल्या अरुंद जागेत गाय फसली

अखेर ग्रामस्थांनी व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कंपाऊंड वॉल तोडून गायीची सुटका केली आहे मात्र यानिमित्ताने नियम डावलून बांधलेल्या शासकीय इमारतीची चर्चा चांगलीच रंगली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − seventeen =