You are currently viewing तळवडे येथे ८ एप्रिल रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

तळवडे येथे ८ एप्रिल रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

सावंतवाडी

तळवडे येथील भजनप्रेमी व ग्रामस्थ आयोजित, कै . प्रकाश परब स्मृती तळवडे बाजारपेठ सिद्धेश्वर मंदिर येथे निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा शनिवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी संघ पुढीलप्रमाणे श्रीदेव इसवटी भजन मंडळ, मातोंड ( बुवा – सचिन सावंत ) , श्रीदेवी भवानी भजन मंडळ, न्हावेली रेवटेवाडी ( बुवा – अक्षय जाधव ), स्वारधारा संगीत भजन मंडळ, डिगस ( बुवा – गौरेश चव्हाण ), स्वामी समर्थ भजन मंडळ , कलंबिस्त ( बुवा – संतोष धर्णे ), रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी ( बुवा – रुपेश यमकर ) , स्वरधारा भजन मंडळ, तांबोळी ( बुवा – अमित तांबोळकर ) , सद्गगुरु भजन मंडळ , तुळस वडखोल ( बुवा – पुरुषोत्तम परब ) , प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व सनेमानचिन्ह व प्रशस्तिपत्र , व्दितीय पारितोषिक ४००१ व सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र , तृतीय पारितोषिक ३००१ व सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र , उत्तेजनार्थ १००१ व इतर बक्षिसे ठेवण्यात आली आहे . संपर्क दिनेश परब ९१६८४१५१२२ व रोहित परब यांच्याशी संपर्क साधावा .

प्रतिक्रिया व्यक्त करा