You are currently viewing श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी 23 रोजी प्रकट दिन सोहळ

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी 23 रोजी प्रकट दिन सोहळ

मालवण

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात गुरुवार .23 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे ‌यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पाच वाजता स्वामीना दुग्धा अभिषेक त्यानंतर 7वाजता नित्य आरती,
12 वाजता महाआरती , 12.30 वाजता महाप्रसाद ,सायंकाळी सुश्राव्य भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व स्वामी भक्तानी याचा लाभ घ्यावा अशी विनंती स्वामी समर्थ मठ वायंगणी तर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा