आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न
कणकवली
सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह कोकणपट्ट्यात पारंपारिक मच्छीमारांसाठी एलइडी मासेमारी हा सर्वात अडचणीचा विषय ठरलेला आहे. या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे फार मोठे नुकसान होते,त्यामुळे ही एलईडी पद्धतीची मासेमारी थांबविली जावी. केद्रसरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय करून एलईडी मासेमारी बंद करावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात मांडली.
एलईडी पद्धतीची मासेमारी बंद होणार काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात विचारणा केल्याने यावर मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करून प्रश्न सोडविले पाहिजेत त्यात एलईडी मासेमारी प्रश्न आहे. यावर लवकरच निर्णय घेवू असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अनेक निर्णय सकारात्मक घेतलेले आहे. गिर्ये येथील मत्स्य महाविद्यालयाची उभारणी असेल, डिझेल परतावा असेल. असे सर्व विषय त्यांनी योग्य पद्धतीने हाताळले आहेत. एलईडी मासेमारी हा त्याच पद्धतीने विषय हाताळावा आणि पारंपरिक मच्छीमारांचा त्रास संपवावा अशी मागणी केली.आपण अनेक चागलं निर्णय घेतो मात्र एलईडी मासेमारी मुळे आणखीन प्रश्न निर्माण होतात ते सोडवावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————
_______________________________
*संवाद मीडिया*
*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*
*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*
*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*
🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .
*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*
🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .
https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*
*📲संपर्क क्रमांक :*
*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*
*Advt link …👇*
*————————————–*