*आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा*
पिंपरी
आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचा १२ वा वर्धापनदिन तीन सत्रात मोठ्या उत्साहात चिंचवड येथे पार पडला. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, उपाध्यक्ष अशोक नागणे, कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विख्यात साहित्यिक आणि ज्येष्ठ व्याख्याते प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे यांनी ‘आनंदाने जगू या!’ या विषयावर श्रोत्यांना दोन तास जागेवर खिळवून ठेवले. “जीवनातील लहानमोठ्या घटनांमधून आनंद घेण्याची वृत्ती अंगी बाळगणे हेच आनंदी होण्याचे खरे सूत्र आहे!” असे प्रतिपादन करीत नामवंत प्रभृतींच्या जीवनातील प्रासंगिक विनोद अन् आनंदाचे क्षण कथन करून त्यांनी श्रोत्यांना हसतखेळत ठेवले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. शाम भुर्के यांनी ‘विनोदावर बोलू काही’ या विषयावर विख्यात विनोदी साहित्यिकांच्या गोष्टी सांगून श्रोत्यांना खळखळून हसवले. तिसर्या सत्रात ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी विविध गुणदर्शन या कार्यक्रमांतर्गत विविध कलांचे सादरीकरण केले. त्यामध्ये प्रेमलता कलाल आणि सहकाऱ्यांनी सकस अन्नाचे भारूड, उमा पाडुळकर आणि सहकारी यांचे ‘मराठी असे आमुची मायबोली’ हे लघुनाटक, पूनम गुजर यांचे नृत्य; तसेच अविस्मरणीय अनुभव सदरात प्रदीप वळसंगकर, नृसिंह पाडुळकर, प्रिया जोशी, वंदना बोरकर, कविता कोल्हापूरे, अश्विनी
कोटस्थाने, ज्ञानेश्वर खेडकर, किरण गंगापूरकर आदींनी आपले अनुभवकथन केले. रवींद्र
झेंडे यांनी उत्कंठावर्धक कथा सांगितली. रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. रवींद्र झेंडे यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी कोटस्थाने यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप वळसंगकर यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️👮♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮♂️👮♂️*
*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺
*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*
*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*
*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*
*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*
*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*
*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*
https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 संजय शिंदे : 9307051091*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
_______________________________
*संवाद मीडिया*
*👮♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮♂️*
*👮♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮♀️
*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*
*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*
*_👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*
https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9
*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*
*📲राजेंद्र गावडे : 9403366229*
*📲 नागेश पांढरे : 9422073840*
*📲Office : 9420195518, 7822942081*
*Advt link …👇*
*————————————–*
*संवाद मिडिया*
*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*
*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*
*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*
*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*
*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*
*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*
*🌐Advt Web link*
———————————————