You are currently viewing मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणातंर्गत इच्छूक उमेदवारानी तात्काळ आपली नाव नोंदणी करावी  – सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे

मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणातंर्गत इच्छूक उमेदवारानी तात्काळ आपली नाव नोंदणी करावी  – सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे

मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणातंर्गत इच्छूक उमेदवारानी तात्काळ आपली नाव नोंदणी करावी  – सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे

सिंधुदुर्गनगरी,

जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रयांच्यामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सूचिबध्द असलेल्या खालील नमूद संस्थामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हयातील इच्छूक उमेदवारानी तात्काळ सदर प्रशिक्षण संस्थाकडे संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.

अटी व शर्ती:-  वय १५ ते ४५ वर्ष,राज्य किंवा केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कोणत्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.वरील नमूद प्रशिक्षण संस्थांकडून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८३५, ९४०३३५०६८९ किंवा इमेल- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क करावा.

 प्रशिक्षण संस्थाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

प्रशिक्षण संस्थेचे नावसेक्टरचे नावकोर्सचे नावशैक्षणिक पात्रता
श्री साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर)सावंतवाडी.ता. सावंतवाडीजि. सिंधुदुर्ग

 

Media & EntertainmentAccount Executive (Advertising Agency)१० वी पास
IT-ITESDomestic Data Entry Operator१२ वी पास
Tourism & HospitalityFront Office Executive१२ वी पास
हायटेक अॅकॅडमी वेंगुर्लासिंधुदुर्ग विद्यानिकेतन शाळा वेंगुर्ला ता. वेंगुर्ला,ElectronicsSolar Panel Installation Technicianआयटीआय इलेक्ट्रीकल/

मॅकॅनिकल

Media & ntertainmentGraphic Designer१२ वी पास
श्री साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर)माणगांवता. कुडाळMedia & EntertainmentAccount Executive

 (Advertising Agency)

१० वी पास
IT-ITESJunior Software  Develope१२ वी पास
ज्ञानदा स्किल सेंटरकुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ,APPARELSELF,EMPLOYED TAILOR८ वी पास
Beauty & WellnessBeauty Therapist१० वी पास
IT-ITESDomestic Data Entry Operator१२ वी पास
IT-ITESAssociate Desktop Publishing (DTP)पदवी             
श्री साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर)सांगुळवाडीता.वैभववाडीIT-ITESDomestic Data Entry Operator१२ वी पास
सिंधुदुर्ग स्किल अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपानवळबांदाश्री. रावसाहेब वाळके कॉलेज ऑफ कॉमर्स व श्रीम. सरस्वतीबाई गणशेट वाळके कॉलेज ऑफ आर्टस् पानवळबांदाता. सावंतवाडी,Capital & GoodsDRAUGHTSMAN-MECHANICAL१० वी पास
Plumbingplumber- General५ वी पास
   
सिंधुदुर्ग स्किल ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,सका पाटील महाविद्याल मालवण ता. मालवणMEDIA &ENTERTAINMENTACCOUNT EXECUTIVE(ADVERTISING AGENCY)१० वी पास
APPARELSELF EMPLOYED TAILOR८ वी पास
 ता.देवगड कॉलेज स्किल सेंटर देवगड केळकर महाविद्यालय देवगडMEDIA & ENTERTAINMENTACCOUNT EXECUTIVE(ADVERTISING AGENCY)१० वी पास
IT-LTESDOMESTIC DATA ENTRY OPERATOR१२ वी पास

0000

प्रतिक्रिया व्यक्त करा