*पुत्र म्हणून वडिलांचा सल्ला*
*तिच्या नादाला नको लागू*
*रूपेश राऊळ यांचे पत्रकार परिषदेत उत्तर*
खरं म्हणजे मी उत्तर देणारच नव्हतो, पुत्र म्हणून वडिलांनी सल्ला दिला होता. तिच्या नादाला लागू नको, मी सधन कुटुंबात जन्माला आलोय.सावंतवाडीत स्वतःचे घर, एक दुकान गाळा आणि चिपळूण ला एक फ्लॅट पण आहे. असा खुलासा रुपेश राऊळ यांनी केला.
रुपेश राऊळ हे सावंतवाडी शहरात भाड्याच्या खोलीत राहत होते. टक्केवारी वर त्यांनी शहरात स्वतःच घर घेतलं, अशी टिका शिंदे गटाच्या नेत्या अनारोजिन लोबो यांनी केली होती.
सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी प्रश्र्नोत्त्तरा दाखल लोबो यांच्या टिकेला उत्तर दिले.
*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*
*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*
*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*
🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .
*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*
🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .
https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*
*📲संपर्क क्रमांक :*
*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*