You are currently viewing महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व निलेशजीं चा आज वाढदिवस

महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व निलेशजीं चा आज वाढदिवस

*महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व निलेशजीं चा आज वाढदिवस*,,,,,,,,,,,,,,,,,

फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या व राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या,,,, उच्चविद्याविभूषित असूनही साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला हा अष्टपैलू तरुण नेता कधीच नेता कसा वागला नाही,,,,,,निधड्या छातीचा,,दिलदार स्वभावाचा,,गोरगरिबांचा कैवारी, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला,,सर्वसामान्यांत रमणारा,,,,,,, कोणत्याही संकटाला लिलया सामोरा जाणारा,, स्पष्टवक्ता,, परिणामाची तमा न बाळगणारा,,जिथे अन्याय असेल तिथे ठामपणे उभा रहाणारा,, कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना प्रणापेक्षाही जास्त जपणारा,,वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा ,,,, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा युवा नेता !!!!!!!
विरोधकांनी व माध्यमांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी स्वतःच्या मतांशी ठाम रहाणारा व राजकीय वजाबाकी चा विचार न करता आपली मते ठामपणे व स्पष्टपणे मांडणारा आताच्या विश्वास घातकी राजकीय वातावरणात ” दीपस्तंभा प्रमाणे ” ठामपणे उभा असलेला हा तरुण नेता,,,,,,,,,हया महाराष्ट्राला, कोकणला व आज देशाला नेतृत्व देणाऱ्या, मा,राणे साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली निलेशजी हा जनसेवेचा रथ हाकत आहेत !!!!,,,,पद असो किंवा नसो,,,,पदापेक्षा कोणतीही राजकीय अभिलाषा न बाळगता जनकल्याणासाठी सतत झटत रहाणारा,, प्रत्येक आबालवृद्धांना आपला सखा,,मित्र,,भाऊ,आधार वाटणारा हा तरूण नेता!!!!,,,,,,,,मी स्वतःला फार भाग्यवान समजतो,,त्यांच्या दोन निवडणुका मध्ये त्यांचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला निलेशजीं नि दिली, 2009 ते 2014 हा निलेशजी चा खासदारकी चा कालखंड हा तरुणवर्गाचा सुवर्णकाळ होता,,त्यावेळी निलेशजी नी आपल्या अभ्यासुवृत्ती ने संसदेमध्ये कोकण ची एक वेगळीच छाप पाडली होती,,,,,,,,कोकणी जनतेचे ज्वलंत प्रश्न सरकारदरबारी हिरीरीने सोडवण्यासाठी,आज विधानसभेत किंवा लोकसभेत ह्या तडफदार तरूण नेत्याची गरज असुन लवकरच निलेशजी तरुणांच्या भविष्यासाठी विधानसभेत यावेत हीच परमेश्वराकडे प्रार्थना,,,,,,,,,,,,अशा ह्या युवा नेत्याचा आम्हाला अभिमान आहे,,अभिमान च नाही तर गर्व आहे,,,,,,म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या निलेशजीं बद्द्ल लिहिण्यासाठी मराठी शब्दकोशात शब्द नाहीत एव्हडे स्वकर्तुत्व ह्या तरुण नेत्याने सिद्द केलंय,,,,,,,,,,,,,,,,,,,अशा हया सच्चा दिलाच्या दिलदार तरुण नेत्यांच्या पाठी परमेश्वराचे आशीर्वाद नक्कीच आहेत,,,,,,,,,,,,
तरी,,,,आजच्या हया शुभदिनी निलेशजी च्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, व गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती देवो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना,,,🙏🏻
*शुभेछुक : *संदिप कुडतरकर* *आणि* *कुटुंबीय*,,,, *सावंतवाडी*,
*सिंधुदुर्*
💐💐💐💐💐💐💐💐💐

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + eight =