You are currently viewing साप्ताहिक ‘सत्यप्रकाश’ च्या माजी संपादिका मीराताई जाधव यांचे निधन

साप्ताहिक ‘सत्यप्रकाश’ च्या माजी संपादिका मीराताई जाधव यांचे निधन

वेंगुर्ला
सावंतवाडी येथील नाट्यकर्मी दिवंगत बाप्पा धारणकर यांच्या कन्या व कै.दिनकर धारणकर यांच्या भगिनी ज्येष्ठ समाज सेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वेंगुर्ला-कोचरा येथे शनिवारी सकाळी निधन झाले.
त्याच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सत्यप्रकाशचे संपादक हर्षवर्धन धारणकर तसेच सत्यजित धारणकर यांच्या त्या आत्या होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =