You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

*छत्रपती शिवाजी महाराज*

राजा शिवछत्रपती
महाराष्ट्री जन्म घेई
शिवनेरी गड किल्ला
प्रजाआनंदित होई

माय जिजाऊंचे पोटी
शिवरत्न जन्मा आले
पिता प्रेमळ शहाजी
भाग्य धन्य धन्य झाले

त्रास देई रयतेला
शहा अहमदनगरीचा
दुष्ट आदिल खुनशी
छळ करी मराठ्यांचा

जिजाऊंचे कृपा छत्र
शिकवण दादोजींची
राजा जाणता मराठी
मिळे पदवी मानाची

साथ दिली मावळ्यांनी
राज्य स्थापिले मराठी
भवानीचा आशीर्वाद
गुणगान राजासाठी

झाले बहु असो बहु
असा राजा होणे नाही
वीर धाडसी शिवाजी
डंका त्रिभुवनी राही

सौ प्रतिभा पिटके
अमरावती

 

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा