You are currently viewing एकांकी हे जगणे सख्या

एकांकी हे जगणे सख्या

*इन्फिनिटी अबॅकस अकॅडमी संचालिका लेखिका कवयित्री आकांक्षा आदित्य देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एकांकी हे जगणे सख्या*

 

एकाकी हे जगणे सख्या

मला छळते आहे

मन हे वेडे तुझ्या

भेटीचे स्वप्न पाहते आहे,

ही सांज ही भाबडी

मला भुलविते आहे

तुझ्या दिसण्याची

चाहूल देते आहे,

एकाकी हे जगणे सख्या

मला छळते आहे

ही नजर खुळी बावरी

तुलाच शोधते आहे

ते सुर ही मृदंगा चे

तुझेच नाव छेडते आहे,

हा मृद्गंध ही पावसाचा

तुझ्या दरवळ इची

आस लावते आहे

एकाकी हे जगणे सख्या

मला छळते आहे.

 

आकांक्षा आदित्य देशमुख

बुटीबोरी, नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + ten =