You are currently viewing मराठी कवितांचा पहिला ओपन माईक शो कल्याण मध्ये संपन्न

मराठी कवितांचा पहिला ओपन माईक शो कल्याण मध्ये संपन्न

*मराठी कवितांचा पहिला ओपन माईक शो कल्याण मध्ये संपन्न*

रोहिणी पब्लिकेशने पाच महिन्याचा प्रवास पूर्ण केल्याचे औचित्य साधून मराठीतील पहिला ओपन माईक शो कार्यक्रम मोठ्या उत्साहात कल्याण येथे बुक मार्क कॅफे मध्ये नामवंत पंधरा कविंच्या बहादर कवितानी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून रोहिणी पब्लिकशनच्या प्रकाशक रोहिणी माया रामू वाघमारे यांच्या हास्ते करण्यात आले.या कार्यक्रमात कवी. अनुकूल माळी, कवी. अजिंक्य पांचाळ, कवी. रोहित जगताप, कवयत्री.अक्षता गोसावी, कवी.वीरेंद्र जाधव, कवी. कुणाल मगर, कवी. आशिष शिंपी, कवयत्री. निकिता सावंत, कवी. विकास कदम,कवी. जितेंद्र घाणेकर, कवयत्री. श्रद्धा खेडकर, कवी. आकाश वेळे, कवी. प्रशांत महागडे, कवयत्री. प्रतिक्षा तिटकारे, कवी. नरेश सोनवणे,या कविनी सहभाग घेतला होता.


या कार्यक्रमा मध्ये कवींनी विविध विषयावरील बहारदार कविता सादर करून मंत्रमुग्ध केले. या मध्ये स्त्रीवादी कविता,समातेच्या विद्रोहच्या कविता, प्रेम कविता, विज्ञानवादी कविता, संत काव्य, अगदी कृष्ण काळापासून ते आजच्या वास्तवादी कविता, कविनी सादर केल्या. शायरी, चारोळी सादर करून उपस्तित कविनी कार्यक्रमाला चार चांद लावले.
कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी पब्लिकेशनच्या प्रकाशक रोहिणी मॅडम यांनी आपला पाच महिन्याचा प्रवास उलगडला त्या वेळी त्यांचे आनंद अश्रू अनावर झाले होते. उपस्तिता मधून कार्यक्रमाच्या शेवटी. मा. मनोहर कामनकर सर यांनी सादर कार्यक्रमा बदल आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश सोनवणे, प्रतिक्षा तिटकारे यांनी केल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास कदम,प्रतिक्षा तिटकारे,श्रद्धा खेडकर, नरेश सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाच्या सरतेशेवटी सर्वांनी मिळून केक कापून समारंभाचा गोड शेवट करत एकमेकांनापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व एकत्रित काम करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा