You are currently viewing 17 मार्च रोजी मा. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुुडाळात होणाऱ्या शिवगर्जना नाट्य प्रयोगाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ

17 मार्च रोजी मा. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुुडाळात होणाऱ्या शिवगर्जना नाट्य प्रयोगाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ

कुडाळ :

17 मार्च रोजी मा. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुुडाळात होणाऱ्या शिवगर्जना नाट्य प्रयोगाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी विशाल सेवा फाउंडेशन व भाजपचे युवा नेते विशाल परब, प्रभाकर सावंत, प्रकाश मोर्ये, दादा साईल, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, अशोक सावंत, संजू परब,चांदणी कांबळी, राजा धुरी, अशोक कंदूरकर, बंड्या सावंत, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर, संदेश सुकळवाडकर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा