You are currently viewing मदर्स क्वीन प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

मदर्स क्वीन प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी

मदर क्वीन इंग्लिश स्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व केक कापून महिला दिन उत्सवात साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा