You are currently viewing मोर डोंगरी परिसरातील जंगलाला भीषण आग…

मोर डोंगरी परिसरातील जंगलाला भीषण आग…

घटनास्थळी पालिकेचा बंब दाखल; तूर्तास आग विझवण्यात यश.

सावंतवाडी

येथील शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. भर दुपारी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले रस्त्यालगत घरे असल्याने आणि जंगलही रस्त्याला लागून असल्याने प्रसंगवधान दाखवून तेथील नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेला संपर्क करून बंब मागविला तात्काळ घटनास्थळी मुंबई दाखल होत ही आग विझवण्यात आली मात्र जंगल विस्तीर्ण असल्याने रस्त्या बाजूची आज भिजवण्यात यश आले.

जंगलात अजूनही आग धुमसत असल्याने या आगीचा भडका होण्याची शक्यता आहे.मात्र ही कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा