You are currently viewing जगण्यावर

जगण्यावर

*लोक साहित्य प्रबोधन मंच, हिंगणघाट द्वारा संचालित लोक साहित्य परिषदचे संस्थापक सचिव लेखक कवी श्री.ज्ञानेश्वर चौधरी लिखित अप्रतिम गझल रचना*

*जगण्यावर…!*

गझलेस मी म्हणालो थांब ना! जराशी
मैफलीस माझ्या अजून वेळ आहे

शब्द प्राक्तनाचे मी जपतो उराशी
गझले तू व्हावया अजून वेळ आहे

थवे पाखरांचे मारती भरारी
सुगीच्या दिसाला अजून वेळ आहे

सरकली प्रभा अन् टळली दुपार ही
मावळतीला अजून वेळ आहे

क्षितीज न थकले ना दमल्या दिशा
चल मार्गावरुनी अजुन वेळ आहे

ज्ञानेश्वर चौधरी.
हिंगणघाट जि वर्धा.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा