You are currently viewing वाढदिवस अभिष्टचिंतन – काव्या पराग शिरोडकर

वाढदिवस अभिष्टचिंतन – काव्या पराग शिरोडकर

वाढदिवस अभिष्टचिंतन

काव्या पराग शिरोडकर

प्रोप्रा:- हिरा जल, आजगाव

उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी
तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी

तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत
इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी*

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

शुभेच्छुक…

पती – पराग
मुलगी – श्रावणी, पूर्वा
पुतण्या – शंतनु

प्रतिक्रिया व्यक्त करा