वाढदिवस अभिष्टचिंतन
काव्या पराग शिरोडकर
प्रोप्रा:- हिरा जल, आजगाव
उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी
तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत
इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी*
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
शुभेच्छुक…
पती – पराग
मुलगी – श्रावणी, पूर्वा
पुतण्या – शंतनु


