You are currently viewing बांद्यात नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांद्यात नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम बांदा शक्ती केंद्रावर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाहण्याच नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रत्येक महिन्याच्या शेवटी असलेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम भाजप पदाधिकारी आपल्या बुथवर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पाहतात.

यावेळी अतुल काळसेकर, संजू परब, बांदा सरपंच प्रियांका नाईक, मंदार कल्याणकर, बंड्या सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, ज्ञानेश्वर सावंत, प्रियंका नाईक, शितल राऊळ, शाम काणेकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 4 =