You are currently viewing आंबेगाव नळ पाणी योजनेचे आज भूमिपूजन…

आंबेगाव नळ पाणी योजनेचे आज भूमिपूजन…

सावंतवाडी

जल जीवन मिशन अंतर्गत आंबेगाव साठी मंजूर झालेल्या नळ पाणी योजनेचे भूमिपूजन आज सरपंच शिवाजी परब व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या योजनेमुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला लवकरच मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नायब तहसिलदार विजय वरक ,उपसरपंच रमेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश गवळी,आनंदी मुळीक, साक्षी राऊळ, दिपक बर्वे ग्रामसेवक अमित राऊळ, पोलिस पाटील लक्ष्मण गावडे, माजी सरपंच नामदेव परब, माजी सरपंच वर्षा वरक, जमीन मालक जनार्दन लांबर, सुनंदा लांबर, भाजपा बूथ अध्यक्ष संतोष राणे, तुकाराम राऊळ, संजू गावडे, अण्णा केळुसकर, लक्ष्मण कडव,रवी गावडे, महादेव गावडे,राजेंद्र केरकर, आदी ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 14 =