You are currently viewing साथ हवी तुझी

साथ हवी तुझी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी सुभाष उमरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

साथ हवी तुझी
सोबत मीही करतो
पाहुन पुर्ण चंद्रमा
सागर मनी झुरतो

जगण्याची दिशा मी
तुझ्या सोबत ठरवली
क्षण ठेवले मुठीत
वाट नाही सोडली

पाहून तुझा रंग असा
नभ ही खाली वाकले,
रुप तुझे पाहून रात्री
चांदण्यांनी देखावे आखले.

तुला पाहत पाहत चंद्र
रात्री सोबत जागला,
चंद्र म्हणवता स्वतःला
दिव्या सारखा वागला.

तुझ्यात स्वतःला चंद्राने
निरखून एकदा पाहिले,
विरघळली ती रात्र आता
प्रतिबिंब तुझ्यात राहिले.

बदलुन स्वतः ला तू
खरच काय मिळविले
काजळी लागली दिव्याला
जळून काय मिळविले

फक्त काच स्वच्छ ठेऊन
प्रकाश पडत नाही
तेवत ठेवावी ज्योत शब्दांची
ती मालवून चालत नाही

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*

 

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा