You are currently viewing धवडकी पुलावर स्पोर्ट बाईक व कार यांचा अपघात

धवडकी पुलावर स्पोर्ट बाईक व कार यांचा अपघात

सावंतवाडी

गोव्यातून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या स्पोर्ट बाईकने आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या कारला माडखोल धवडकी पुलावर धडक दिल्याने स्पोर्ट बाईकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व स्पोर्ट बाईक वरील चालकाला गुडघ्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + fourteen =