You are currently viewing मंदाकीनी पेडणेकर हीचे मुंबईत आकस्मित निधन !

मंदाकीनी पेडणेकर हीचे मुंबईत आकस्मित निधन !

सावंतवाडी

गोविंद चित्रमंदिर सावंतवाडी लगत राहाणाऱ्या श्रीमती मंदाकीनी विजय पेडणैकर वय (५८) हिचे आकस्मित निधन !*मधुमेहाचे प्रमाण अचानक वाढल्याने चक्कर येऊन त्या पडल्या त्यानंतर लगेच मुंबई येथे मावशिच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत विझली

कुंटुब महीला बालकल्याण विभाग मुंबई येथून तीन महीन्यापूर्वीच त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या माजी नगरसेवक सुनील पेडणेकर माजी नगरसेवक संजय पेडणेकर गणेश पेडणेकर अरुण पेडणेकर चंद्रशेखर पेडणेकर यांच्या त्या चूलत बहीण होत्या.त्यांच्या पश्चात काकी 3 बहीणी वहीणी भाचे भाची असा मोठा पेडणेकर कुंटुब परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा