You are currently viewing नवोदय विद्यालयात 6 वी प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी  पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ

नवोदय विद्यालयात 6 वी प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी  पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ

नवोदय विद्यालयात 6 वी प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी  पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी 

शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व्दारा संचलित जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम मुदवाढ दि. 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत करण्यात आली आहे. अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली आहे.

                अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. या वर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालायल समिती,नोयडा व्दारा प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती इ. 6 वी साठी https://navodaya.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम तारीक्ष 31 जानेवारी 2023 पर्यंत होती. ती वाढवून 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आली आहे. या मुदतवाढीचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =