You are currently viewing उद्योग धंद्याला चालना देणारा व सर्व मध्यम वर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प 

उद्योग धंद्याला चालना देणारा व सर्व मध्यम वर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प 

– विजय केनवडेकर, जिल्हाध्यक्ष:भाजपा उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्ग

स्थानिक उद्योजकांना चालना देणारा व विक्री व्यवस्थेला प्रोत्साहन देणार अर्थसंकल्प. जिल्ह्यातील स्थानिक उत्पादन विक्री व्यवस्थेसाठी जिल्ह्या ठिकाणी एकत्र व विक्री व्यवस्था करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे .
🔹MSME उद्योगांसाठी नवीन सुलभ कर्ज योजना आणण्यात आली आहे .
🔹3 करोड पर्यंत उलाढाल करणाऱ्या MSME अंतर्गत उद्योजकांना करा मध्ये पूर्ण सुट देण्यात आली आहे .
🔹75 लाख कमावणाऱ्या व्यावसायिकाला व्यवसाय करा मध्ये सूट देण्यात आली .
🔹नवीन संकल्पना घेऊन उद्योग करणाऱ्या स्टार्टअप उद्योगांना इन्कम टॅक्स मध्ये एक वर्षाची पूर्ण सूट देण्यात आली आहे .
🔹5 लाखाची कमाई वर असणारा टॅक्स आता वाढवून 7 लाखापर्यंत कर दात्याला करा मधून सूट दिली आहे .
🔹कर प्रणाली पहिल्यांदा एकाच स्लॅब मध्ये होती त्यात बदल करून उत्पादनाच्या उलाढाली वर स्लॅप करून वेगवेगळे टॅक्स लावण्याचे प्रयोजन केले आहे .
यावरूनच दिसून येते की हा अर्थसंकल्प पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवूनच केलेला दिसतो.नवीन उद्योजकांना चालना देणारा व प्रोत्साहित करणारा हा अर्थसंकल्प आहे .
विजय केनवडेकर
जिल्हाध्यक्ष:भाजपा उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्ग
सदस्य :MSMEअंतर्गत SC/ST उच्चस्तरीय राष्ट्रीय समिती सदस्य भारत सरकार

प्रतिक्रिया व्यक्त करा