*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताई नगर समूहाचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलामांनो….!*
आता तरी जागे व्हा…
झोपेतील गुलामांनो…!
स्वार्थाचा त्याग व्हा…
तुम्ही, विर जवानो…!
त्या,गुलामाला ठाव आहे…
वेदना किती, भयान होत्या..!
लाख पंणत्या,जळल्या होत्या
भुलू नका, जाळ आहे…!
नरक समान, होता इसम…
श्वास कोंडला होता….!
आयुष्य होते गुलाम …
कोणी, माय-बाप नव्हता…!
आग पेटली, स्वातंत्र्याची….
विर जवान , जन्मी आले…!
शहिद होउन, देशाची…
“शान”,जगी झाले…!
………………………….
बबनराव वि.आराख
गांंगलगाव,
जि.बुलडाणा.
७८७५७०१८०६