You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला नॅक समीतीच्या मुल्यांकनामध्ये ” अ “मानांकन मिळाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार

वेंगुर्ले तालुक्यातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला नॅक समीतीच्या मुल्यांकनामध्ये ” अ “मानांकन मिळाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार

वेंगुर्ले

नॅक समीतीच्या मुल्यांकनामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ” अ ” मानांकन मिळाल्याबद्दल भाजपा च्या वतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे , सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम .भैरट , प्रा.डाॅ .एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर , महीला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , नगरसेविका श्रेया मयेकर तसेच संस्था प्रतीनीधी सुरेंद्र चव्हाण , प्रा . डॉ.आनंद बांदेकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 3 =