You are currently viewing वायंगणी माळरानावर आढळला मृतदेह

वायंगणी माळरानावर आढळला मृतदेह

छिन्नविछिन्न मृतदेहामुळे ओळख पटविण्यात अडथळे..

 

मालवण :

 

वायंगणी माळरानावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटविण्यास अडथळे येत आहेत. दरम्यान घातपाताचा संशयही प्रथमदर्शनी व्यक्त होत आहे. सदर घटनेची ची माहिती मिळताच आचरा पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा