You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 64.60 मी.मी. पाऊस
Rainy clouds for logo design illustrator, drops of rain symbol

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 64.60 मी.मी. पाऊस

गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 64.60 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 21.200 मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी  3770.569 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग  4.00 (3978.00), सावंतवाडी 36.00  (4204.00), वेंगुर्ला 64.60 (3542.00), कुडाळ 13.00 (3627.55), मालवण 18.00 (4503.00), कणकवली 18.00 (3534.00), देवगड 7.00 (3158.00), वैभववाडी 9.00(3618.00), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा