गाव तिथे मनसेचा झेंडा चा सावंतवाडीतून शुभारंभ..

गाव तिथे मनसेचा झेंडा चा सावंतवाडीतून शुभारंभ..

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथील मेळाव्यात गाव तिथे मनसेचा झेंडा ही मोहीम जाहीर केली होती. त्याची सुरुवात सावंतवाडीत झाली.  चौकुळ उपविभाग अध्यक्ष  गौरेश गावडे यांनी आपल्या प्रभागातून पक्षाचा झेंडा लावून गाव तिथे झेंडा या मोहिमेची सुरुवात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा