You are currently viewing कुडाळ तालुका युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे यांची निवड

कुडाळ तालुका युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे यांची निवड

आमदार वैभव नाईक यांनी दीले नियुक्ती पत्र!

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील युवासेनेचे काम सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट आणि कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या सुयोग्य नियोजनातुन काम सुरु असुन संघटना गावागावात जोमाने काम करत असताना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिक आकर्षित होत आहेत,आम नाईक यांचा लोकसंपर्क दांडगा असल्याने युवा सैनिक विकासासाठी सतत गावातील कामांसाठी प्रयत्नशिल आहेत
कुडाळ तालुक्यातील युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी युवासेनेचे तालुक्यातील युवा सैनिकांना एकसंघ ठेवुन काम करत आहेत म्हणूनच आज स्वप्निल शिंदे सारखा तळमळीचा युवासैनिकाकडे उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देऊन काम करण्याची संधी देत आहेत यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी, शिवसेनेचे अतुल बंगे, अमित राणे,गुरु गडकर, कुडाळ युवासेनेचे शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर,, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे,राजन नाईक, तुषार सामंत,तानाजी पालव ,साईश सामंत उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =