You are currently viewing जिल्ह्यात पावसाची विश्रांती…..

जिल्ह्यात पावसाची विश्रांती…..

सिंधुदुर्गनगरी

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 4952.156. मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत.

       दोडामार्ग – 0 (5255.00), सावंतवाडी – 0 (5311.60), वेंगुर्ला -0 (4784.60), कुडाळ – 0 (4711.05) मालवण – 0 (6050.00), कणकवली -0 (4549.00), देवगड – 0 (4091.00), वैभववाडी – 0(4865.00) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =