कणकवली पर्यटन महोत्सव 2023🔹- 5, 6, 7, 8 जानेवारी 2023🔹 Post published:जानेवारी 5, 2023 Post category:इतर / कणकवली / विशेष Post comments:0 Comments कणकवली एक शहर गाणार… नाचणार… हसणार!!*💃💃 *🥳🥳कणकवली पर्यटन महोत्सव 2023* *🔹5, 6, 7, 8 जानेवारी 2023🔹* *👉उद्घाटन सोहळा दिनांक 5 जानेवारी 2023* *सायंकाळी 5 वाजता.* *💠5 जानेवारी 2023* *सायंकाळी 4 वा. चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा* *पटकी देवी, मुख्य चौक, महोत्सव स्थळ* *💠सायंकाळी 7 वाजता मुख्य रंगमंच उद्घाटन सोहळा* *उदघाटक* *🔸मा. रविंद्र चव्हाण* *पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री म. रा.* *प्रमुख पाहुणे* *🔹मा. निलेशजी राणे : माजी खासदार* *🔹मा. नितेश राणे : आमदार* *🔹मा. प्रमोद जठार : माजी आमदार* *🔹मा. संदेश उर्फ गोट्या सावंत : माजी जि. प. अध्यक्ष* *🔹मा. मनीष दळवी : अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक* *🔹मा. अतुल काळसेकर : उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक* *♻️रात्री 8 वाजता – बेधुंद धम्माल कॉमेडी शो विथ ऑर्केस्ट्रा (गाणी, नृत्य लावणी)* *♻️शुक्रवार 6 जानेवारी: रात्री 8 वाजता* *स्थानिक कलाकारांचा “कनकसंध्या कलाविष्कार”* *♻️शनिवारी 7 जानेवारी रात्री आठ वाजता* *सेलिब्रिटी कलाकारांचा जल्लोष नृत्य गायन कार्यक्रम* *♻️रविवार 8 जानेवारी समारोप सोहळा सायंकाळी 7 वाजता* *प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर* *🎙️📍रात्री आठ वाजता ख्यातनाम गायक जावेद अली लाईव्ह शो…*📍 *🙏आग्रहाचे निमंत्रण : सर्वांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा..* *🔸समीर नलावडे – नगराध्यक्ष कणकवली* *🔸बंडू हर्णे – उपनगराध्यक्ष कणकवली* *👉स्थळ – उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान रेल्वे स्टेशन रोड, कणकवली* *फूड फेस्टिवल चे आयोजन* 🍟🍕🥪🫓🥮🍦🍨🥣🍽️🍱🍛🥗🧆🥯🥐🍔 Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like शिव उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत फेब्रुवारी 29, 2024 २० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँग मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख ऑगस्ट 18, 2023 विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा शेर्पे ग्रामपंचायतीमध्ये ठराव… जून 4, 2022 काव्यपुष्प – ५७ वे जानेवारी 11, 2024 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
२० ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा लक्षवेधी लाँग मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख ऑगस्ट 18, 2023